AbhiMau

AbhiMau Lives in Jalgaon, Maharashtra, India

मनात येत ते लिहतो कोणी प्रेमात पडलेला बोलो किव्हा प्रेमभंग झालेला..

  • Latest
  • Popular
  • Video

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी जीवनाच्या परीक्षेपेक्षा शाळेतील परीक्षा ती बरी. पुन्हा यावे ते दिवस मित्रानं सोबतचे ते जीवन, कट्टी बट्टीचे भांडण मित्रानं मधील ते प्रेम... नव्हता कोणता लोड, होते फक्त परीक्षेचे टेंशन.. मित्रानं सोबत बसून.. निघून जायचा ताण. पुन्हा यावे तो दिवस, मित्रानं सोबतचे ते जीवन... ©AbhiMau

#मराठीप्रेम #Friendship  गेले ते दिवस 
राहिल्या त्या आठवणी
जीवनाच्या परीक्षेपेक्षा
शाळेतील परीक्षा ती बरी.
पुन्हा यावे ते दिवस
मित्रानं सोबतचे ते जीवन,
कट्टी बट्टीचे भांडण
मित्रानं मधील ते प्रेम...
नव्हता कोणता लोड,
होते फक्त परीक्षेचे टेंशन..
मित्रानं सोबत बसून..
निघून जायचा ताण.
पुन्हा यावे तो दिवस,
मित्रानं सोबतचे ते जीवन...

©AbhiMau

#Friendship

13 Love

#मराठीविचार  There is a rule in business. 

 Quality should be given more importance than quantity.

©AbhiMau

There is a rule in business. Quality should be given more importance than quantity. ©AbhiMau

27 View

मे सब के लिये हू। पर मेरे लिये कोई नहीं है। ©AbhiMau

#मराठीविचार #Anger  मे सब के लिये हू।
पर 
मेरे लिये कोई नहीं है।

©AbhiMau

#Anger

0 Love

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असते... म्हणून मैत्री चे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते..... Happy friendship day ©AbhiMau

#मराठीप्रेम #FriendshipDay  शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असते... 
म्हणून मैत्री चे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.....
Happy friendship day

©AbhiMau

जिंदगी से चाहे पैसा चला जाये,प्रॉपर्टी चली जाये चलेगा, फिरसे कमा लेने की हिम्मत है।अगर आप जैसा दोस्त साथ हो। सब रिस्ते दार रूढ गये कुछ गम नहीं पर मेरे यार तू ना कभी रूढ ना।जी ना शके के हम। My Frineds.. ©AbhiMau

#मराठीप्रेम #FriendshipDay  जिंदगी से चाहे
पैसा चला जाये,प्रॉपर्टी चली जाये चलेगा, फिरसे कमा लेने की हिम्मत है।अगर आप जैसा दोस्त साथ हो।
 सब रिस्ते दार रूढ गये कुछ गम नहीं पर मेरे यार तू ना कभी रूढ ना।जी ना शके के हम।
My Frineds..

©AbhiMau

You broke my heart काश.. हम कभी मिले ही ना होते। ©AbhiMau

#मराठीप्रेम #brokenheart  You broke my heart काश..
 हम कभी 
मिले ही ना होते।

©AbhiMau
Trending Topic