radheshyam rathod

radheshyam rathod

हम दर्द छुपाने के लिए लिखते है.....

  • Latest
  • Popular
  • Video

विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही , मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ... मागणे अवेळीच मृत्यू याच्यात “अर्थ” नाही , तुझं मागतो मी भलं कसा यात माझाच “स्वार्थ” नाही... नाही श्वासांना विसावा ,मन कधीच “शांत” नाही , तुझ्या आठवणींच्या वेदनांना कसलाच “अंत” नाही... रक्त डोळ्यातुनी वाहिले मी ,पत्र तुला लिहिण्याला शरीरात “रक्त” नाही, तुझ्या आठवणींच्या सूर्याला का “सूर्यअस्त” नाही ... तिच्या बागेतली फुल आम्ही कैक ते सितारे , जसे चंद्राचे चांदण्यावर इतकेसे “लक्ष” नाही ... ती मागते मला रे माझ्या सत्यतेचा पुरावा , माझ्याच बाजूने माझीच “साक्ष” नाही ... माझ्या या ओठांना तुझेच नाव पाठ , या बालिश पणाला कुठलेच “तर्क” नाही ... गणित खूप सोपे ,एकतर्फी प्रेमाचे , एकतर्फी प्रेमात कुठलीच “शर्त” नाही ... करशील विचार माझा ,तुही कुण्या काळी , आहे गोड कल्पना हि वास्तव “मात्र” नाही... तुझ्या नावावर लढण्याला झाले शहर सारे सज्ज , माझ्या साठी लढणारा माझा एकही “मित्र” नाही ... विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही , मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ... ©radheshyam rathod

#मराठीशायरी #thelunarcycle  विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...
मागणे अवेळीच मृत्यू याच्यात “अर्थ” नाही ,
तुझं मागतो मी भलं कसा यात माझाच “स्वार्थ” नाही...
नाही श्वासांना विसावा ,मन कधीच “शांत” नाही ,
तुझ्या आठवणींच्या वेदनांना कसलाच “अंत” नाही...
 रक्त डोळ्यातुनी वाहिले मी ,पत्र तुला लिहिण्याला शरीरात “रक्त” नाही,
तुझ्या आठवणींच्या सूर्याला का “सूर्यअस्त” नाही ...
तिच्या बागेतली फुल आम्ही कैक ते सितारे ,
जसे चंद्राचे चांदण्यावर इतकेसे “लक्ष” नाही ...
ती मागते मला रे माझ्या सत्यतेचा पुरावा ,
माझ्याच बाजूने माझीच “साक्ष” नाही ...
माझ्या या ओठांना तुझेच नाव पाठ ,
या बालिश पणाला कुठलेच “तर्क” नाही ...
गणित खूप सोपे ,एकतर्फी प्रेमाचे ,
एकतर्फी प्रेमात कुठलीच “शर्त” नाही ...
करशील विचार माझा ,तुही कुण्या काळी ,
आहे गोड कल्पना हि वास्तव “मात्र” नाही...
तुझ्या नावावर लढण्याला झाले शहर सारे सज्ज ,
माझ्या साठी लढणारा माझा एकही “मित्र” नाही ...
विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...

©radheshyam rathod

#मराठीविचार #raindrops  विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,

#raindrops

11 Love

संपत नसते नातं कुठलं असं दूर गेल्याने... प्रेम कमी होत नसते असं ब्लॉक केल्याने... काही प्रश्नाचे उत्तर तुम्हीच आम्हाला सांगावे... कॉल तेवढे दूर मात्र विचार कसे हे थांबावे... Dp दिसत नाही तुझा, तुला कसं पाहावं... नं बघता तुला असं डोळ्यांनी कसं जगावं... पोहचत नाही मॅसेज माझे भावनांना कसं पोहचवावं... असं नाराज नाही पाहू शकत तुला, तुला कसं समजवावं... ऐकून घेणा वेडे,अजुन कसं मी वागावं... रमत नाही तुझवीन मन हे, या मनाला कसं मी सांगावं.. फोन सारखं म्हणाला ही ब्लॉकचं ऑप्शन पाहिजे होतं... रडवणाऱ्या आठवणींना तुझ्या उत्तर द्यायचं नव्हतं... कॉल सारखं माझ्या, तुझ्या आठवणनींना आडवायला... कशाला हवाय पसारा तो, विनाकारण रडवायला... स्वतःला तुझ्यापासून दूर नेलं असतं... तुला काळजातून कायमच ब्लॉक केलं असतं... तरी पुन्हा वळून येत मन का हे, दूर कितीही नेल्याने... प्रेम असो वा वेदना कमी होत नाहीत ब्लॉक केल्याने... ©radheshyam rathod

#मराठीविचार #achievement  संपत नसते नातं कुठलं असं दूर गेल्याने...
प्रेम कमी होत नसते असं ब्लॉक केल्याने...
काही प्रश्नाचे उत्तर तुम्हीच आम्हाला सांगावे...
कॉल तेवढे दूर मात्र विचार कसे हे थांबावे...
Dp दिसत नाही तुझा, तुला कसं पाहावं...
नं बघता तुला असं डोळ्यांनी कसं जगावं...
पोहचत नाही मॅसेज माझे भावनांना कसं पोहचवावं...
असं नाराज नाही पाहू शकत तुला, तुला कसं समजवावं...
ऐकून घेणा वेडे,अजुन कसं मी वागावं...
रमत नाही तुझवीन मन हे,
या मनाला कसं मी सांगावं..

फोन सारखं म्हणाला ही ब्लॉकचं ऑप्शन पाहिजे होतं...
रडवणाऱ्या आठवणींना तुझ्या उत्तर द्यायचं नव्हतं...
कॉल सारखं माझ्या, तुझ्या आठवणनींना आडवायला...
कशाला हवाय पसारा तो,
विनाकारण रडवायला...
स्वतःला तुझ्यापासून दूर नेलं असतं...
तुला काळजातून कायमच ब्लॉक केलं असतं...
तरी पुन्हा वळून येत मन का हे,
दूर कितीही नेल्याने...
प्रेम असो वा वेदना कमी होत नाहीत ब्लॉक केल्याने...

©radheshyam rathod

#achievement

12 Love

#मराठीकविता #puraniyaadein
#मराठीशायरी #tears

#tears

27 View

आठवणी घालतात धुमाकूळ तुझ्या, मनाचं मैदान गाजून जाते... डोळे नावाच्या नदीने सार, चेहऱ्याची जमीन भिजून जाते... वाटतं ओरडून सांगावं जगाला, दुःख ओठांवर येऊन थिजून जाते... एक उमेद तेवती ठेवली आहे, झुळूक तुझ्या आठवणींची येऊन विजून जाते... कसं आवरा व डोळ्यातल्या पाण्याला, अश्रूंवर अश्रू गाळत आहे... घेऊन वेदनेचे फुल ते, शब्दांच्या धाग्यात माळत आहे... होतात असंख्य वेदना तुला आठवल्याने, तरी रोज स्वतःला जाळत आहे.. उचलत नाही मी चुकीची पाऊल कधी, माझ्या हालचालींवर जबाबदाऱ्यांची पाळत आहे ©radheshyam rathod

#मराठीशायरी #Barsaat  आठवणी घालतात धुमाकूळ तुझ्या,
 मनाचं मैदान गाजून जाते...
 डोळे नावाच्या नदीने सार,
 चेहऱ्याची जमीन भिजून जाते...
 वाटतं ओरडून सांगावं जगाला,
 दुःख ओठांवर येऊन थिजून जाते...
 एक उमेद तेवती ठेवली आहे,
 झुळूक तुझ्या आठवणींची येऊन विजून जाते...
 कसं आवरा व डोळ्यातल्या  पाण्याला,
 अश्रूंवर अश्रू गाळत आहे...
 घेऊन वेदनेचे फुल ते,
 शब्दांच्या धाग्यात माळत आहे...
 होतात असंख्य वेदना तुला आठवल्याने,
 तरी रोज स्वतःला जाळत आहे..
 उचलत नाही मी चुकीची पाऊल कधी,
माझ्या हालचालींवर जबाबदाऱ्यांची पाळत आहे

©radheshyam rathod

#Barsaat

13 Love

Trending Topic