Vikas Jagtap

Vikas Jagtap Lives in Navi Mumbai, Maharashtra, India

  • Latest
  • Popular
  • Video

Tujya dolayt mala kahi tri desate tyat mala tuch diste... He maje ch ahe ki nhi Manamadhe kute tri rutate... Kadhi sampel he sare, Mantle Bhav kadhi othavr yehil, Tuch maje ani me tuja hohil ......❤️🥰 ©Vikas Jagtap

#मराठीशायरी #ishq  Tujya dolayt mala kahi tri desate
 tyat mala tuch diste...
He maje ch ahe ki nhi 
Manamadhe kute tri rutate...
Kadhi sampel he sare, 
Mantle Bhav kadhi othavr yehil,
Tuch maje ani me tuja hohil ......❤️🥰

©Vikas Jagtap

manatle kahi... #ishq

9 Love

कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते...... डोळ्यातील पाणी आपोआप बाहेर येते, रस्त्यावर चालताना तुझ्या असल्याची चाहूल नकळत येते, हा दुरावा लवकर संपावा अशी इच्छा देवाकडे करतो, कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते....... T.V. बघताना रोमँटिक सीनमध्ये हिरोईन येते, तिला बघताच तू बाजूला असावी असे वाटते, मग काय लगेच चॅनेल बदलून टाकण्यात येते, कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते...... तुझाच विकास

 कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते......

डोळ्यातील पाणी आपोआप बाहेर येते,
रस्त्यावर चालताना तुझ्या असल्याची चाहूल नकळत येते,
हा दुरावा लवकर संपावा अशी इच्छा देवाकडे करतो,
कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते.......

T.V. बघताना रोमँटिक सीनमध्ये हिरोईन येते,
तिला बघताच तू बाजूला असावी असे वाटते,
मग काय लगेच चॅनेल बदलून टाकण्यात येते,
कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते......

                                                  तुझाच विकास

कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते...... डोळ्यातील पाणी आपोआप बाहेर येते, रस्त्यावर चालताना तुझ्या असल्याची चाहूल नकळत येते, हा दुरावा लवकर संपावा अशी इच्छा देवाकडे करतो, कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते....... T.V. बघताना रोमँटिक सीनमध्ये हिरोईन येते, तिला बघताच तू बाजूला असावी असे वाटते, मग काय लगेच चॅनेल बदलून टाकण्यात येते, कारण आजकाल तुझी आठवण नेहमी येते...... तुझाच विकास

9 Love

तूच माझी मेनका, तूच माझी रंभा... तुझ्यातच गुंतला आहे , माझ्या जीवनाचा खोळंबा.. असतील कितीही संकटे , नको करू तू कशाचीही चिंता.. तुझी स्वप्ने पूर्ण करणे , हाच माझ्या जीवनाचा अजिंठा.. (लेखक- विकास जगताप)

#poem  तूच माझी मेनका, तूच माझी रंभा...
तुझ्यातच गुंतला आहे , माझ्या जीवनाचा खोळंबा..
असतील कितीही संकटे , नको करू तू कशाचीही चिंता..
 तुझी स्वप्ने पूर्ण करणे , हाच माझ्या जीवनाचा अजिंठा..
                                (लेखक- विकास जगताप)

मेनका ❤️

6 Love

बहीण कोण असते आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी, जिवापाड प्रेम करणारी, आपल्या हो मध्ये हो म्हणणारी, ती बहीण असते..... कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो" असे मायेने बोलणारी, बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी, ती बहीण असते.... "लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी, ती बहीण असते.... लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी, एखादा दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो" असे बोलून रागवणारी, ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप)

#poem  बहीण कोण असते
 
आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी,
जिवापाड प्रेम करणारी,
आपल्या हो मध्ये हो म्हणणारी,
ती बहीण असते.....

कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो"
असे मायेने बोलणारी,
बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी,
ती बहीण असते....

"लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, 
पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी,
ती बहीण असते....

लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी,
एखादा  दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो"
असे बोलून रागवणारी,
ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप)

बहीण

5 Love

#प्रेमाचा #poem

#प्रेमाचा पाऊस🥰

77 View

🤩 मैत्री काय असते? 🤩 एका आवाजावर काहीही करण्याची धमक असलेली , आपल्या छोट्या छोट्या सुखात आणि दुःखात सोबत असणारी , ती असते मैत्री...... कसा आहेस भावा! टेन्शन नको घेऊ मित्रा! असे बोलून तुमचे मन मोकळे करणारी , ती असते मैत्री...... कितीही मोठे भांडण झाले किवा कितीही राग आला , पण तुमच्या गरजेच्या वेळी स्वतःहून मदतीचा हात देणारी , ती असते मैत्री...... तुमच्या रक्ताची नाती नसलेली, पण सख्या भावापेक्षा जास्त जवळ असणारी , ती असते मैत्री...... (लेखक : विकास जगताप) ©Vikas Jagtap

#मैत्री🤩 #Quotes  🤩 मैत्री काय असते? 🤩

एका आवाजावर काहीही करण्याची धमक असलेली ,
आपल्या छोट्या छोट्या सुखात आणि दुःखात सोबत असणारी  ,
ती असते मैत्री......

कसा आहेस भावा! टेन्शन नको घेऊ मित्रा!
असे बोलून तुमचे मन मोकळे करणारी ,
ती असते मैत्री......

कितीही मोठे भांडण झाले किवा कितीही राग आला ,
पण तुमच्या गरजेच्या वेळी स्वतःहून मदतीचा हात देणारी ,
ती असते मैत्री......

तुमच्या रक्ताची नाती नसलेली,
पण सख्या भावापेक्षा जास्त जवळ असणारी ,
                         ती असते मैत्री......         
                                                  (लेखक : विकास जगताप)

©Vikas Jagtap
Trending Topic