Ram Gupta

Ram Gupta

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video
#शायरी #entairntment #zidagi #Dhoka #hunar #khoj  जिंदगी में जब तुम संग ना रहे.
☹️
राहो में हमारे गम कुछ कम ना रहे.
😔
ये तो तजुरबे ने सिखा दिया जिने का हुनर,
🎭
मगर शायद अब हम, हम ना रहे.

©Ram Gupta
#कविता #kitaabein #notojओ #Zindagi #Trading #Dhoka  भाव मनाचे न कडत कुणास..
😑
 रडत अंतःकरण न दिसें डोळ्यास..
🥹
प्रेमाच्या मोहानी उद्धवस्त केले जीवनास..
🥰
स्वार्थी या जगात कोणी नाही कुणास..
😔

©Ram Gupta
#कविता #Zindagi #Trading #notojo #bhavna #Likho  ❤️"प्रेमाचा भाव हा"❤️
आठवनींचा अविस्मरणीय डाव हा,
प्रेमाचा भाव हा..
काल्पनिक विश्वातील सुंदर गांव हा,
प्रेमाचा भाव हा..
अथांग समुद्रात पोहणारी नाव हा,
प्रेमाचा भाव हा..
आयुष्याला मिळणारा मखमली घाव हा,
प्रेमाचा भाव हा..

©Ram Gupta

साजिशे उनकी अब युह बडने लगी. 🥹 मोहब्बत से हमारे बस यूही जगडने लगी. 🤫 खता क्या है पता नाही है किस बात की सजा, 👋 अब वो खामोशी से हमे बस अलविदा केहने लगी. ©Ram Gupta

#शायरी #uskaintezaar #notojohindi #SHAJISHEIN #Trading  साजिशे उनकी अब युह बडने लगी.
🥹
मोहब्बत से हमारे बस यूही जगडने लगी.
🤫
खता क्या है पता नाही है किस बात की सजा,
👋
अब वो खामोशी से हमे बस अलविदा केहने लगी.

©Ram Gupta
#कविता #Youtubeshorts #Zindagi #Aasmaan #notojo #Maut  काल्पनिक नाही माझ जीवन त्यात जगण ही मला
शक्य नाही,
प्रयत्न करतो सावरण्याचा पण तुझी आठवण जगू देत
नाही,
तुझ्या वाटे वळून असंख्य दुःख घेतले हृदयी साठून,
❤️
भाग्य नाही माझा हातात आणि इतका शक्षम ही मी
नाही,
वारंवार होतो हृदयावर प्रहार तरी हे तुला कस कळत
नाही.

©Ram Gupta
#कविता #Pattiyan #notojo #ishaq  भासते या मनाला शोधतो त्या क्षणाला,
विसरून साऱ्या जगाला तु छेडते माझ्या स्पंदनाला.
❤️
वडलो तुझ्या दिशेला भान नाही स्वतःला,
प्रेमात तुझ्या समजिला जीवनाच्या खऱ्या अर्थाला.
❤️
विचार माझी तीव्रता पाऊसांच्या त्या थेंबाना,
अलगद स्पर्श करतात प्रेमळ तुझ्या आठवणीनां.
❤️
हिंडतो वेड्या सारखा आठवतो त्या क्षणानां,
सुगंध तुझ्या प्रीतीचा रोखतो या पावलांना.

©Ram Gupta
Trending Topic