Sarthak Vidya

Sarthak Vidya

  • Latest
  • Popular
  • Video

White वाहते पाणी आहे पण मोकळेपणा तुमीच दिला वाहतो जरी मी निरंतर साथ प्रेमाची तुमचीच मला गरजेला कुठे अक्कल लागते शिकवण ही तुमचीच मला लागेल तिथे उपलब्ध होईन मी कारण अविस्मरणीय नात आणि प्रेम फक्तं पाहीजे हो मला.. ©Sarthak Vidya

#GoodMorning  White  वाहते पाणी आहे
पण मोकळेपणा तुमीच दिला
वाहतो जरी मी निरंतर
साथ प्रेमाची तुमचीच मला
गरजेला कुठे अक्कल लागते
शिकवण ही तुमचीच मला
लागेल तिथे उपलब्ध होईन मी
कारण अविस्मरणीय नात आणि
प्रेम फक्तं पाहीजे हो मला..

©Sarthak Vidya

#GoodMorning

13 Love

White गूलाब तुम बडे खुश किस्मतवाले हो क्यौंकी हर दिल के तुम करीब हो.. ©Sarthak Vidya

#GoodMorning  White  गूलाब तुम बडे खुश किस्मतवाले हो
क्यौंकी हर दिल के तुम करीब हो..

©Sarthak Vidya

#GoodMorning

14 Love

White सू आरोग्यसाठी मन निरोगी असावे मन सूंदर असेल तर त्यात सुविचार भरावे देत प्रेरणा विश्वासाची जिवनात रंग भरावे... ©Sarthak Vidya

#GoodMorning  White  सू आरोग्यसाठी
मन निरोगी असावे
मन सूंदर असेल तर
त्यात सुविचार भरावे
देत प्रेरणा विश्वासाची 
जिवनात रंग भरावे...

©Sarthak Vidya

#GoodMorning

13 Love

White नको हे फूल नको ती शाल नको तो हार मला नको तो सत्कार मला.. सोन्यारूपी मित्र लाभले यातच सारे मिळे मला कायम मिळू द्या प्रेम जिव्हाळा यातच सारे सौख्य मला.. असेन मी अबोल जरी कर्तव्याची जान मला मिळाली जिवन घडवण्याची संधी यातच सुख मिळाले मजला... ©Sarthak Vidya

#GoodMorning  White  नको हे फूल
नको ती शाल
नको तो हार मला
नको तो सत्कार मला.. 
सोन्यारूपी मित्र लाभले
यातच सारे मिळे मला
कायम मिळू द्या प्रेम जिव्हाळा
यातच सारे सौख्य मला.. 
असेन मी अबोल जरी 
कर्तव्याची जान मला
मिळाली जिवन घडवण्याची संधी 
यातच सुख मिळाले मजला...

©Sarthak Vidya

#GoodMorning

17 Love

White हमेशा बरसती रहे खुशीयां जिनका मुझे इंतजार था फुल आखीर खिल गये दिल से जो मेरी अरमान मे ही नही था... ©Sarthak Vidya

#sad_quotes  White  हमेशा बरसती रहे खुशीयां
जिनका मुझे इंतजार था
फुल आखीर खिल गये दिल से
जो मेरी अरमान मे ही नही था...

©Sarthak Vidya

#sad_quotes

13 Love

White हम जैसे अनमोल की भी सोंचो इतना तुम गानों मे व्यस्त रहोगे और हमारे अरमान जो बाकी रहेंगें उसका भी कूछ खयाल करोगे.. ©Sarthak Vidya

#sad_quotes  White  हम जैसे अनमोल की भी सोंचो
इतना तुम गानों मे व्यस्त रहोगे
और हमारे अरमान जो बाकी रहेंगें
उसका भी कूछ खयाल करोगे..

©Sarthak Vidya

#sad_quotes

17 Love

Trending Topic