💕प्रेमळ तु आणि प्रिये तुझा स्वभाव💕
किती छान होत तुझ हसन प्रिये
त्या हसण्याला तुझ्या लग्नाच्या बंधणात डांबुन ठेवल ग!..
बाबाच्या इज्जतीला ढब्बा लागू नये म्हणुन स्वतः तु दुखः पत्कारल ग!...
प्रेम मनात असुनही तु कधिच कुणासमोर मांडला नाहि!
लग्नाच्या बंधणात अडकन पसंत केल पण स्वतः आपल्या प्रेमाची कबुली कधि कुणाला दिली नाहि!!
आजपण तुझ प्रेम माझ्यावर आहे याची मला जाणीव आहे!
खुश नसुन तु खुश असल्याचा नाटक
वडिलांसमोर करते हाच तुझा मोठेपणा आहे!!
प्रिये मला आजपण माझ्या प्रेमावर अभिमान आहे,
मि आयुष्यभरासाठी निवडलेला जोडीदार खरच अखेर पर्यंत माझ्या सोबत आहे.
प्रेम म्हणजे काय हे मि तुझ्याकडुन शिकतोय...
प्रेमाला अनेक उपमा दिल्या पण खर प्रेम कशाला म्हणतात हे मला तुझ्या प्रेमातुन कळतय.....
फक्त मिळवणे म्हणजे प्रेम नव्हे तर तो व्यक्ति आपल्या आयुष्यात नसुनही त्याची आठवण म्हणजे खर प्रेम.
तु आजही रडते माझ्यासाठी हे खर प्रेम..
मला नाज आहे माझ्या ह्रदयावर!...
ज्यान प्रेम केल फक्त तुझ्यावर!!.......
ओय वेडे तुला मि एक सांगते ऐक माझ...
इतक जिव तु मला लावु नकोस.
उपकार प्रेमात माझ्यावर तु करु नकोस.
एक दिवस तुझाच तुला राग येइल,
प्रेमात इतकि वेडी तु होवू नकोस.
आपल्या संसाराकडे लक्ष दे सुखान आयुष्य जग!....
💕तुझमाझ प्रेम राधाकृष्णा सारख आहे
मि म्हणजे तु ,आणी तु म्हणजे ,मि कळलना तुला Radhe...
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
💔सिंदुर विवाह का गहणा हो सकता है
पर प्रेम 💕का नही....
💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚💚
Write by sk.efiter127
©Shubhu
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here