English
ऐसे हाल न पुछा कर तु मेरा बवाल उठ जाता है, तुझे अगर जवाब न दे पाऊ तो दिल में मलाल रह जाता है-सुयश; ©Suyash Ananda Gulig
Suyash Ananda Gulig
8 Love
आयुष्यात काही अनपेक्षित वळण येतात आणि त्यातली काही अपेक्षेपेक्षा जास्त सुखदायक असतात.-सुयश; ©Suyash Ananda Gulig
एखाद्या गोष्टीचा सहवास जसजसा आटोपत अंताकडे जातो तसतशी ती गोष्ट जास्त सुंदर, जवळची आणि आपुलकीची वाटु लागते.-सुयश ©Suyash Ananda Gulig
आधी चालायचो आता टाळतोय, तुझ्याकडे जाणाऱ्या वाटा मी!.. तुला तर तेव्हा ही वाटायचो, आता ही वाटतो खोटा मी!.. - सुयश गुळीग ©Suyash Ananda Gulig
7 Love
हर किसी की प्यार कि अपनी एक वजह होती है, वजह हो या ना हो, अपने गांव के लिए हर एक के दिल में जगह होती है।-सुयश; ©Suyash Ananda Gulig
6 Love
आयुष्याचा रथ हाकण्या कृष्णसखाच भेटावा असा हट्ट नाहीच मुळी, फक्त वनवासात साथ देणारा लक्ष्मण मिळावा एवढा वर उतरवावा गळी.-सुयश; ©Suyash Ananda Gulig
9 Love
You are not a Member of Nojoto with email
or already have account Login Here
Will restore all stories present before deactivation. It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Download App
Stories | Poetry | Experiences | Opinion
कहानियाँ | कविताएँ | अनुभव | राय
Continue with
Download the Nojoto Appto write & record your stories!
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here