Happy Holi उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे | हिंदी कविता

"Happy Holi उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ रंगूनिया गेले भाव रेशमाचे, हरपूनिया गेले ठाव मदनाचे, वेड लागु दे आज रंगण्याचे, तनी मनी प्रेम वाढु दे रंगणारे उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ आला नवा नवा रंग असा, नवचैतन्याचा आनंद तसा, मी तु रंगलेला बघा कसा, धरुनी कटी वटी गाली उरे, उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ रंगाचा उत्सव आला होळी, सण हा दुष्प्रवृतिंना जाळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, मनामनाचे रंग फुलती रे, उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ @ अमोल तपासे ©Amol Tapase"

 Happy Holi उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
रंगूनिया गेले भाव रेशमाचे,
हरपूनिया गेले ठाव मदनाचे,
वेड लागु दे आज रंगण्याचे,
तनी मनी प्रेम वाढु दे रंगणारे
उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
आला नवा नवा रंग असा,
नवचैतन्याचा आनंद तसा,
मी तु रंगलेला बघा कसा,
धरुनी कटी वटी गाली उरे,
उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
रंगाचा उत्सव आला होळी,
सण हा दुष्प्रवृतिंना जाळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी,
मनामनाचे रंग फुलती रे,
उधळून जावू दे आज रंग सारे,
भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥
@ अमोल तपासे

©Amol Tapase

Happy Holi उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ रंगूनिया गेले भाव रेशमाचे, हरपूनिया गेले ठाव मदनाचे, वेड लागु दे आज रंगण्याचे, तनी मनी प्रेम वाढु दे रंगणारे उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ आला नवा नवा रंग असा, नवचैतन्याचा आनंद तसा, मी तु रंगलेला बघा कसा, धरुनी कटी वटी गाली उरे, उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ रंगाचा उत्सव आला होळी, सण हा दुष्प्रवृतिंना जाळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, मनामनाचे रंग फुलती रे, उधळून जावू दे आज रंग सारे, भावप्रितिचे गंध बंध नाती सारे ॥ @ अमोल तपासे ©Amol Tapase

#holi2021

People who shared love close

More like this

Trending Topic