खूप प्रेम आहे असं खोटं दाखवणाऱ्यांपेक्षा प्रामाणि | मराठी Quotes

"खूप प्रेम आहे असं खोटं दाखवणाऱ्यांपेक्षा प्रामाणिकपणे प्रेमाचं नातं निभावणाऱ्या व्यक्ती ला जपणं महत्वाचं असतं... खोटी आशा दाखवून फसवणूक करून गोड बोलणाऱ्यांपेक्षा तोंडावर खरं आणि कटू बोलून तात्पुरता दुःखावणारं व्यक्तीचं मन निर्मळ अनं प्रेमळ असतं. आणि अशा नात्याला जपणं अधिक महत्वाचं असतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 खूप प्रेम आहे असं खोटं दाखवणाऱ्यांपेक्षा 
प्रामाणिकपणे प्रेमाचं नातं निभावणाऱ्या व्यक्ती ला 
जपणं महत्वाचं असतं...
खोटी आशा दाखवून फसवणूक करून गोड बोलणाऱ्यांपेक्षा 
तोंडावर खरं आणि कटू बोलून तात्पुरता दुःखावणारं व्यक्तीचं 
मन निर्मळ अनं प्रेमळ असतं.
आणि अशा नात्याला जपणं 
अधिक महत्वाचं असतं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

खूप प्रेम आहे असं खोटं दाखवणाऱ्यांपेक्षा प्रामाणिकपणे प्रेमाचं नातं निभावणाऱ्या व्यक्ती ला जपणं महत्वाचं असतं... खोटी आशा दाखवून फसवणूक करून गोड बोलणाऱ्यांपेक्षा तोंडावर खरं आणि कटू बोलून तात्पुरता दुःखावणारं व्यक्तीचं मन निर्मळ अनं प्रेमळ असतं. आणि अशा नात्याला जपणं अधिक महत्वाचं असतं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#ChainSmoking quotes on life quotes on love

People who shared love close

More like this

Trending Topic