वर्षभर तुझे हे असे वागणे, नाते धरायचे...सोडायचे, आजचा दिवस येतो नि हट्ट करतेस, फक्त गोड बोलायचे... "आज फक्त गोड बोलायचं" दिवसाच्या शुभेच्छा स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #makarsakranti Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto