वर्षभर तुझे हे असे वागणे, नाते धरायचे...सोडायचे, आ | मराठी Poetry

"वर्षभर तुझे हे असे वागणे, नाते धरायचे...सोडायचे, आजचा दिवस येतो नि हट्ट करतेस, फक्त गोड बोलायचे... "आज फक्त गोड बोलायचं" दिवसाच्या शुभेच्छा स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 वर्षभर तुझे हे असे वागणे, नाते धरायचे...सोडायचे,
आजचा दिवस येतो नि हट्ट करतेस, फक्त गोड बोलायचे...

"आज फक्त गोड बोलायचं" दिवसाच्या शुभेच्छा

स्वप्नील हुद्दार












.

©Swapnil Huddar

वर्षभर तुझे हे असे वागणे, नाते धरायचे...सोडायचे, आजचा दिवस येतो नि हट्ट करतेस, फक्त गोड बोलायचे... "आज फक्त गोड बोलायचं" दिवसाच्या शुभेच्छा स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#makarsakranti

People who shared love close

More like this

Trending Topic