बहीण कोण असते आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी, ज

"बहीण कोण असते आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी, जिवापाड प्रेम करणारी, आपल्या हो मध्ये हो म्हणणारी, ती बहीण असते..... कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो" असे मायेने बोलणारी, बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी, ती बहीण असते.... "लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी, ती बहीण असते.... लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी, एखादा दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो" असे बोलून रागवणारी, ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप)"

 बहीण कोण असते
 
आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी,
जिवापाड प्रेम करणारी,
आपल्या हो मध्ये हो म्हणणारी,
ती बहीण असते.....

कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो"
असे मायेने बोलणारी,
बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी,
ती बहीण असते....

"लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, 
पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी,
ती बहीण असते....

लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी,
एखादा  दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो"
असे बोलून रागवणारी,
ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप)

बहीण कोण असते आपल्या चुकांनवर पांघरूण घालणारी, जिवापाड प्रेम करणारी, आपल्या हो मध्ये हो म्हणणारी, ती बहीण असते..... कधी घरी येण्यासाठी उशीर झाला ,तर कॉल करून " लवकर घरी ये रे हीरो" असे मायेने बोलणारी, बाबा ओरडत असताना आपलीच बाजू घेणारी, ती बहीण असते.... "लग्नात अजिबात रडणार नाही", असे बोलणारी, पण पाठवणीच्या वेळी भावाच्या खांद्यावर डोकं ठेऊन खूप रडणारी, ती बहीण असते.... लग्नानंतरही स्वतःच्या भावंडाणा विचारपूस करणारी, एखादा दिवस कॉल नाही केला तर, "विसरलास का रे हीरो" असे बोलून रागवणारी, ती बहीण असते.......( लेखक : विकास जगताप)

बहीण

People who shared love close

More like this

Trending Topic