प्रश्नांचे शब्दकोडे......❓❓
बोल माझ्या मनातले
पण सांगू का
कोणाला? 🤫
प्रश्न बरेच भोवती
पण सोडवू का
कशाला? 😇
खेळ चाले विचारांचा
पण आहे तरी का
कोणासाठी? 🤨
उत्तर काही मिळेना
पण ते पाहू तरी का
कशासाठी?🤔
हो की नाही बुद्धीचा डाव सारा
पण हा संपेल तरी का जाऊन पुढे
कुठे? ♟️♟️
खरंच या जगी स्वतःपेक्षा
पण हे प्रश्नच महत्वाचे
असतात का
कधी? 🙆🙋
सोडवत बसतो असले
पण कारण नसताना प्रश्नांचे
असे हे
शब्दकोडे?🎲🌀
©Mayuri Bhosale
#प्रश्नांचे शब्द कोडे