मनापासून जोडलेले तुटत नसते असो कोणतेही नातं प्रेमं | मराठी Poetry

"मनापासून जोडलेले तुटत नसते असो कोणतेही नातं प्रेमं आणि भावना जोडलेल्या असतात म्हणून ते निभावत असूदेत दूर किंवा जवळ.. जोडून ठेवणार असतं काही तरी त्यात मिळालं नाही तरी चालेल हृदयात राहते मात्र नेहमीच आस तू माझा मी तुझी सगळं काही ह्या वर च नसत पण आयुष्यभर मी तुझ्यासाठी तोच राहीन.. हेच शब्द मनात एक कुठं तरी हक्काची जागा निर्माण करत आहेस तू खास माझ्यासाठी नको नाव त्याला काही देऊ एक आठवण राहील तुझी कायम कधी न विसरणारी ©awanti"

 मनापासून जोडलेले तुटत नसते असो कोणतेही नातं
प्रेमं आणि भावना जोडलेल्या असतात म्हणून ते निभावत
असूदेत दूर किंवा जवळ.. जोडून ठेवणार असतं काही तरी त्यात
मिळालं नाही तरी चालेल हृदयात राहते मात्र नेहमीच आस
तू माझा मी तुझी सगळं काही ह्या वर च नसत
पण आयुष्यभर मी तुझ्यासाठी तोच राहीन.. हेच शब्द
मनात एक कुठं तरी हक्काची जागा निर्माण करत
आहेस तू खास माझ्यासाठी नको नाव त्याला काही  देऊ
एक आठवण राहील तुझी कायम कधी न विसरणारी

©awanti

मनापासून जोडलेले तुटत नसते असो कोणतेही नातं प्रेमं आणि भावना जोडलेल्या असतात म्हणून ते निभावत असूदेत दूर किंवा जवळ.. जोडून ठेवणार असतं काही तरी त्यात मिळालं नाही तरी चालेल हृदयात राहते मात्र नेहमीच आस तू माझा मी तुझी सगळं काही ह्या वर च नसत पण आयुष्यभर मी तुझ्यासाठी तोच राहीन.. हेच शब्द मनात एक कुठं तरी हक्काची जागा निर्माण करत आहेस तू खास माझ्यासाठी नको नाव त्याला काही देऊ एक आठवण राहील तुझी कायम कधी न विसरणारी ©awanti

#happyfriendshipday

People who shared love close

More like this

Trending Topic