उच्चनिचतेचे खोटे नका करु सोहळे देहाची नकोच, ओळख व् | मराठी कविता Video

"उच्चनिचतेचे खोटे नका करु सोहळे देहाची नकोच, ओळख व्हावी कर्मांची अवडंबर जात, धर्माचे सोडून द्या रे यासाठी रे नाहीच निर्मिती मानवांची ©Dileep Bhope "

उच्चनिचतेचे खोटे नका करु सोहळे देहाची नकोच, ओळख व्हावी कर्मांची अवडंबर जात, धर्माचे सोडून द्या रे यासाठी रे नाहीच निर्मिती मानवांची ©Dileep Bhope

#citylight

People who shared love close

More like this

Trending Topic