हा प्रकाश मज वाटे
शीतल अन् हवाहवा...
जणू या झाडामागे
चंद्र असे झोपलेला...
ते चांदणे टिपोरे
चंद्रमाही पौर्णिमेचा...
उजळून आले सारे
अवघेअंधारलेले जग...
लख्ख प्रकाश सारा
काळोख कुठेच नसे...
तेजोमय धरती सारी
मजला खुणावते आहे ...
©Sujata Bhalerao
#जीवनगाणे#गातच राहावे