कुणीतरी आपल्यासाठी असावे .... प्रत्येकाला वाटते कु | मराठी कविता

"कुणीतरी आपल्यासाठी असावे .... प्रत्येकाला वाटते कुणीतरी आपल्यासाठी असावे मनातले बोल सांगायला तिथे जाऊन बसावे नाही पटले तरी गाल फुगवून रुसावे हळूच डोळ्यातील पाणी ओघळलेले गालावरचे पुसावे शहाणपणाचे दोन शब्द सांगून नकळत गोड हसावे कामाचे कौतुक काव्य बोल मधुर शब्दांनी करावे उशीर झाला तरी नजर लावून वाटेकडे दूरवर पहावे असंच वाटतं राहत प्रत्येकाला मनापासून आयुष्यात आपल्यासाठी कुणीतरी असावे..... ©Mayuri Bhosale"

 कुणीतरी आपल्यासाठी असावे ....
प्रत्येकाला वाटते कुणीतरी आपल्यासाठी असावे 
मनातले बोल सांगायला तिथे जाऊन बसावे 
नाही पटले तरी गाल फुगवून रुसावे 
हळूच डोळ्यातील पाणी ओघळलेले गालावरचे पुसावे 
शहाणपणाचे दोन शब्द सांगून नकळत गोड हसावे
कामाचे कौतुक काव्य बोल मधुर शब्दांनी करावे 
उशीर झाला तरी नजर लावून वाटेकडे दूरवर पहावे
असंच वाटतं  राहत प्रत्येकाला मनापासून
आयुष्यात आपल्यासाठी कुणीतरी असावे.....

©Mayuri Bhosale

कुणीतरी आपल्यासाठी असावे .... प्रत्येकाला वाटते कुणीतरी आपल्यासाठी असावे मनातले बोल सांगायला तिथे जाऊन बसावे नाही पटले तरी गाल फुगवून रुसावे हळूच डोळ्यातील पाणी ओघळलेले गालावरचे पुसावे शहाणपणाचे दोन शब्द सांगून नकळत गोड हसावे कामाचे कौतुक काव्य बोल मधुर शब्दांनी करावे उशीर झाला तरी नजर लावून वाटेकडे दूरवर पहावे असंच वाटतं राहत प्रत्येकाला मनापासून आयुष्यात आपल्यासाठी कुणीतरी असावे..... ©Mayuri Bhosale

कुणीतरी आपल्यासाठी असावे

People who shared love close

More like this

Trending Topic