फक्त माझे मत......
प्रेम करुन लग्न करणे म्हणजे खाल्या उष्ट्याला जागणे. ते नाते निरंतर तर 99%टिकणारे नसतेच . यामध्ये निरंतर चालू असणार्या आजकालच्या online जमान्यात खर्या प्रेमाची किंमत फक्त 1%आहे की नाही ते ही माहित नाही .जन्मदात्या आईवडिलांना फ़सवून काहीश्या क्षणात विचार करुन त्यानाच सोडून जाणे .💔💔💔
लग्न करुन प्रेम म्हणजे अगदीच life चा टर्नीग पॉइंट असतो. life मधले वेगळे आयुष्य जगण्याची दिशा आकांक्षा असते .दोन जीवांचे मिलन देवा ब्रम्हाच्या साक्षीने होणे म्हणजे खरे प्रेम असते.
भारतीय संस्कृती कधीच चुकीची नव्हती त्यामागे खूप मोठे विचार दडलेले आहेत ते समजून घेणे आजकाल च्या 99% ना समजणारे नाही
खर्या संस्काराचे बोल.❤❤❤
ज्याचे त्याचे विचार
ज्याचे त्याचे संस्कार
✍
©BG kadam
#Light @Sushant Rana @commando Akash Tiwari motivational Speaker @Taaj @haramii ricky @Kartik Shukla