BG kadam

BG kadam Lives in Wardha, Maharashtra, India

...I love poem

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

फक्त माझे मत...... प्रेम करुन लग्न करणे म्हणजे खाल्या उष्ट्याला जागणे. ते नाते निरंतर तर 99%टिकणारे नसतेच . यामध्ये निरंतर चालू असणार्या आजकालच्या online जमान्यात खर्या प्रेमाची किंमत फक्त 1%आहे की नाही ते ही माहित नाही .जन्मदात्या आईवडिलांना फ़सवून काहीश्या क्षणात विचार करुन त्यानाच सोडून जाणे .💔💔💔 लग्न करुन प्रेम म्हणजे अगदीच life चा टर्नीग पॉइंट असतो. life मधले वेगळे आयुष्य जगण्याची दिशा आकांक्षा असते .दोन जीवांचे मिलन देवा ब्रम्हाच्या साक्षीने होणे म्हणजे खरे प्रेम असते. भारतीय संस्कृती कधीच चुकीची नव्हती त्यामागे खूप मोठे विचार दडलेले आहेत ते समजून घेणे आजकाल च्या 99% ना समजणारे नाही खर्या संस्काराचे बोल.❤❤❤ ज्याचे त्याचे विचार ज्याचे त्याचे संस्कार ✍ ©BG kadam

#Light  फक्त माझे मत......

प्रेम करुन लग्न करणे म्हणजे खाल्या उष्ट्याला जागणे. ते नाते निरंतर तर 99%टिकणारे नसतेच . यामध्ये निरंतर चालू असणार्या आजकालच्या online जमान्यात खर्या प्रेमाची किंमत फक्त 1%आहे की नाही ते ही माहित नाही .जन्मदात्या आईवडिलांना फ़सवून काहीश्या क्षणात विचार करुन त्यानाच सोडून जाणे .💔💔💔

लग्न करुन प्रेम म्हणजे अगदीच life चा टर्नीग पॉइंट असतो. life मधले वेगळे आयुष्य जगण्याची दिशा आकांक्षा असते .दोन जीवांचे मिलन देवा ब्रम्हाच्या साक्षीने  होणे म्हणजे खरे प्रेम असते.
भारतीय संस्कृती कधीच चुकीची नव्हती त्यामागे खूप मोठे विचार दडलेले आहेत ते समजून घेणे आजकाल च्या 99% ना समजणारे नाही 

खर्या संस्काराचे बोल.❤❤❤

ज्याचे त्याचे विचार 
ज्याचे त्याचे संस्कार 

✍

©BG kadam

प्रेम तूझे कधी बरसते होऊनिया श्रावण मास, कधी इतके सतावते की फिका पडावा फाल्गुन मास.. झोक्यावरती बसूनी कधी आभाळाला कवेत घेते, कधी रूतूनी चिखलामध्ये धरणीमध्ये दडून जाते.. तुझ्या प्रेमाची भरती ओहोटी कधीच का गं संपत नाही? हृदयसागर माझा आहे तरीही स्वातंत्र्य त्याला नाही.. असे कसे गं प्रेम तूझे हे कसे साहावे सांग काही, श्रावण किंवा फाल्गुनाचा ऋतू कुठलाच सोसवत नाही!! ----------- ©BG kadam

#vacation  प्रेम तूझे कधी बरसते
होऊनिया श्रावण मास,
कधी इतके सतावते की 
फिका पडावा फाल्गुन मास..

झोक्यावरती बसूनी कधी
आभाळाला कवेत घेते,
कधी रूतूनी चिखलामध्ये
धरणीमध्ये दडून जाते..

तुझ्या प्रेमाची भरती ओहोटी
कधीच का गं संपत नाही?
हृदयसागर माझा आहे
तरीही स्वातंत्र्य त्याला नाही..

असे कसे गं प्रेम तूझे हे
कसे साहावे सांग काही,
श्रावण किंवा फाल्गुनाचा 
ऋतू कुठलाच सोसवत नाही!!

-----------

©BG kadam

#vacation

15 Love

#Music

@Deepti RJ Neha Tiwari 👸 @Kajol Singh निdhi🖤 ❤✰Roy__Megha✰❤

124 View

😊🥰zindagi main khuch asey friend banavo jo dil ki baat ko asaey samjhe jaisey medical store wale doctor ki handwriting smjate hai😂😊😊

 😊🥰zindagi  main khuch asey friend banavo  jo dil ki baat  ko  asaey samjhe jaisey medical  store wale doctor ki handwriting  smjate hai😂😊😊

@Poetess Palak @Aarti patidar @kamran khan Dark_secret_🖤

28 Love

Don't like me ? okay i don't wake up evary single day to impress judgmental hypocrites like you you know what life is ? go get one you need it

#thought  Don't  like me ? okay  i don't  wake up  evary single day  to impress  judgmental hypocrites like  you you know  what life  is ? go get  one  you need it

😔😔sach khau to muhje best friend se acha koi lagta hi nhi o hi hai ja har halat main saat deta hai usake alava koi hamare saat rah nhi sakta ....sab se accha hamara best friend hota hai ..because true friend .cry when you leve..😔😔

21 Love

Trending Topic