White जीवनच्या प्रवासात योग्य दिशा दाखवणारे,
आणि आपले योग्य मार्गदर्शन करणारे,
चांगलं-वाईट पारखायला शिकवणारे,
ज्ञानदाता म्हणजे आई वडील
हेच खरे गुरू,
शुभ गुरुपौर्णिमा
🪷🪷🪷
©Harsh Mangulkar
#moon_day shayari love love shayari hindi Extraterrestrial life attitude shayari in hindi Sushant Singh Rajput