आठवणी घालतात धुमाकूळ तुझ्या, मनाचं मैदान गाजून जा | मराठी शायरी आणि गझ

"आठवणी घालतात धुमाकूळ तुझ्या, मनाचं मैदान गाजून जाते... डोळे नावाच्या नदीने सार, चेहऱ्याची जमीन भिजून जाते... वाटतं ओरडून सांगावं जगाला, दुःख ओठांवर येऊन थिजून जाते... एक उमेद तेवती ठेवली आहे, झुळूक तुझ्या आठवणींची येऊन विजून जाते... कसं आवरा व डोळ्यातल्या पाण्याला, अश्रूंवर अश्रू गाळत आहे... घेऊन वेदनेचे फुल ते, शब्दांच्या धाग्यात माळत आहे... होतात असंख्य वेदना तुला आठवल्याने, तरी रोज स्वतःला जाळत आहे.. उचलत नाही मी चुकीची पाऊल कधी, माझ्या हालचालींवर जबाबदाऱ्यांची पाळत आहे ©radheshyam rathod"

 आठवणी घालतात धुमाकूळ तुझ्या,
 मनाचं मैदान गाजून जाते...
 डोळे नावाच्या नदीने सार,
 चेहऱ्याची जमीन भिजून जाते...
 वाटतं ओरडून सांगावं जगाला,
 दुःख ओठांवर येऊन थिजून जाते...
 एक उमेद तेवती ठेवली आहे,
 झुळूक तुझ्या आठवणींची येऊन विजून जाते...
 कसं आवरा व डोळ्यातल्या  पाण्याला,
 अश्रूंवर अश्रू गाळत आहे...
 घेऊन वेदनेचे फुल ते,
 शब्दांच्या धाग्यात माळत आहे...
 होतात असंख्य वेदना तुला आठवल्याने,
 तरी रोज स्वतःला जाळत आहे..
 उचलत नाही मी चुकीची पाऊल कधी,
माझ्या हालचालींवर जबाबदाऱ्यांची पाळत आहे

©radheshyam rathod

आठवणी घालतात धुमाकूळ तुझ्या, मनाचं मैदान गाजून जाते... डोळे नावाच्या नदीने सार, चेहऱ्याची जमीन भिजून जाते... वाटतं ओरडून सांगावं जगाला, दुःख ओठांवर येऊन थिजून जाते... एक उमेद तेवती ठेवली आहे, झुळूक तुझ्या आठवणींची येऊन विजून जाते... कसं आवरा व डोळ्यातल्या पाण्याला, अश्रूंवर अश्रू गाळत आहे... घेऊन वेदनेचे फुल ते, शब्दांच्या धाग्यात माळत आहे... होतात असंख्य वेदना तुला आठवल्याने, तरी रोज स्वतःला जाळत आहे.. उचलत नाही मी चुकीची पाऊल कधी, माझ्या हालचालींवर जबाबदाऱ्यांची पाळत आहे ©radheshyam rathod

#Barsaat

People who shared love close

More like this

Trending Topic