मी ना माझी राही
ना श्वास उरात राही
माझ्या प्रत्येक श्वासावर
फक्त तुझी च नशाच राही
तू सोबत असताना मन
माझे धुंद होई
श्वास लय आपोआप
कमी होई
प्रत्येक कवितेत मांडते
आपल्या प्रेमाच गुपित
तू प्रेम कायमच
राहील माझ्या मनाच्या
कुशीत
आठवण नको तुझी साथ हवी
तुझ्या माझ्या प्रेमाची
बांधली जाणारी ती रेशीम गाठ हवी
तू आणि मी कायम सोबत राहो
हिच इच्छा सतत मनी हवी
©Monika
तू आणि मी