नव्हती इच्छा लिहायची आज पण हातांना थांबवलं नाही.. | मराठी कविता Video

"नव्हती इच्छा लिहायची आज पण हातांना थांबवलं नाही.. स्क्रीनवर दिसला व्हिडियो बघून मनाला माझ्या बघवल नाही.. पेट्रोलपंप मालकाचे कौतुके करावे किती.. वय बघून माऊलीची त्याने जाणली परिस्थीती.. लाचार होऊन जगणं जणू स्वाभिमान गहाण आहे.. भिके पेक्षा कष्टाच खाणं खरंच किती महान आहे. ©गोरक्ष अशोक उंबरकर "

नव्हती इच्छा लिहायची आज पण हातांना थांबवलं नाही.. स्क्रीनवर दिसला व्हिडियो बघून मनाला माझ्या बघवल नाही.. पेट्रोलपंप मालकाचे कौतुके करावे किती.. वय बघून माऊलीची त्याने जाणली परिस्थीती.. लाचार होऊन जगणं जणू स्वाभिमान गहाण आहे.. भिके पेक्षा कष्टाच खाणं खरंच किती महान आहे. ©गोरक्ष अशोक उंबरकर

परिस्थिती

People who shared love close

More like this

Trending Topic