कारे इतका कठोर झालाशी.. आम्हा पोरके करून एकटा राही | मराठी Video
"कारे इतका कठोर झालाशी..
आम्हा पोरके करून एकटा राहीलाशी..
तुझ विन आम्हा आहे तरी कोण..
लेकुरवाळा तू आज आहे लेकरा वाचून..
सांगा रखुमाई तुम्ही तरी समजून...
नाही तरी घ्यावा जीव आमचा...!
"
कारे इतका कठोर झालाशी..
आम्हा पोरके करून एकटा राहीलाशी..
तुझ विन आम्हा आहे तरी कोण..
लेकुरवाळा तू आज आहे लेकरा वाचून..
सांगा रखुमाई तुम्ही तरी समजून...
नाही तरी घ्यावा जीव आमचा...!