प्रीत सैरभैर (मेघ दुरोळी) आज मन सैरभैर,प्रीत केली

"प्रीत सैरभैर (मेघ दुरोळी) आज मन सैरभैर,प्रीत केली का गुन्हा नको तीच अव्हेरणा, आता सख्या पुन्हा पुन्हा..१ प्रीतघाव आरपार,संपली ही संवेदना दोष द्यावा आता कुणा, प्रियकरा की प्राक्तना..२ ओघळत्या अश्रुतही, चिरदाही ही वेदना नाही उरली भावना, न च ती रे सांत्वना..३ कंट खोल आरपार,रुतलेले काळजात दुःख व्याप्त हृदयी या,मिट्ट काळोखली रात..४ प्रेम खोटे करता ,व्यर्थ पसारा भावनांचा पाषाणही लाजलेला, कठोरत्व पाहताना..५ रोहिणी पांडे, नांदेड वर्ण-१६"

 प्रीत सैरभैर (मेघ दुरोळी)

आज मन सैरभैर,प्रीत केली का गुन्हा
नको तीच अव्हेरणा, आता सख्या पुन्हा पुन्हा..१

प्रीतघाव आरपार,संपली ही संवेदना
दोष द्यावा आता कुणा, प्रियकरा की प्राक्तना..२

ओघळत्या अश्रुतही, चिरदाही ही वेदना
नाही उरली भावना, न च ती रे सांत्वना..३

कंट खोल आरपार,रुतलेले काळजात
दुःख व्याप्त हृदयी या,मिट्ट काळोखली रात..४

प्रेम खोटे करता ,व्यर्थ पसारा भावनांचा
पाषाणही लाजलेला, कठोरत्व पाहताना..५

      रोहिणी पांडे, नांदेड

वर्ण-१६

प्रीत सैरभैर (मेघ दुरोळी) आज मन सैरभैर,प्रीत केली का गुन्हा नको तीच अव्हेरणा, आता सख्या पुन्हा पुन्हा..१ प्रीतघाव आरपार,संपली ही संवेदना दोष द्यावा आता कुणा, प्रियकरा की प्राक्तना..२ ओघळत्या अश्रुतही, चिरदाही ही वेदना नाही उरली भावना, न च ती रे सांत्वना..३ कंट खोल आरपार,रुतलेले काळजात दुःख व्याप्त हृदयी या,मिट्ट काळोखली रात..४ प्रेम खोटे करता ,व्यर्थ पसारा भावनांचा पाषाणही लाजलेला, कठोरत्व पाहताना..५ रोहिणी पांडे, नांदेड वर्ण-१६

People who shared love close

More like this

Trending Topic