White दुर झालो मी असा कसा
दुर आलो मी असा कसा
शहराची वाट पैशा ची तहान
कशी भागविन मी आता ..
दुर झालो मी असा कसा
दुर आलो मी असा कसा. ..
नात्यात नात शहरात नाही गोत
अनोळखी वाट चाललो. ..
दुर झालो मी असा कसा
दुर आलो मी असा कसा. ..
चार भितीत मी दडलो
चार भितीत मी रडलो..
दुर झालो मी असा कसा
दुर आलो मी असा कसा..
निलेश बोरसे
(माझ्या आठवणीतील कविता)
©Niलेsh borसे
#hindi_poem_appreciation