रंगा रंगा ने व्यापलेला तू किती सुंदर निसर्ग तू रंग | मराठी कविता Video

"रंगा रंगा ने व्यापलेला तू किती सुंदर निसर्ग तू रंग बेरंगी फुल मनाला भाळतात त्यात रम्य होऊन पाहावी  वाटतात डोंगराची ती मोठी वस्ती त्यामध्ये झाडे वेलींची गर्दी नद्या नाले ओढे धुंद हवा कधी जाऊन समोर पहा झाडाच्या वेळीवर झुलत राहावं कधी झऱ्यातून चालून पाहावं आज ही देई तो तीच थंड गार हवा एक झाड आज ही लावून पहा प्रेम करा निसर्गावर त्याच्या सुंदर अश्या मनमोहक रूपावर निसर्गाने दिले आपल्याला आरोग्याचे दाण पशु, पक्षी, झाडे, मनुष्य गाई त्याचे गुणगान हेच सार आहे आपल्या मनात म्हणून तर आपण आहोत निसर्गाच्या सानिध्यात असं आमच्या कोकणातील निसर्ग आहे भारी आमच्या गावातील निसर्गाची खरच बात न्यारी असं सुंदर स्वच्छ निसर्ग आहे किती छान सर्वांना आहे खरच त्याचा अभिमान 1 ©Monika "

रंगा रंगा ने व्यापलेला तू किती सुंदर निसर्ग तू रंग बेरंगी फुल मनाला भाळतात त्यात रम्य होऊन पाहावी  वाटतात डोंगराची ती मोठी वस्ती त्यामध्ये झाडे वेलींची गर्दी नद्या नाले ओढे धुंद हवा कधी जाऊन समोर पहा झाडाच्या वेळीवर झुलत राहावं कधी झऱ्यातून चालून पाहावं आज ही देई तो तीच थंड गार हवा एक झाड आज ही लावून पहा प्रेम करा निसर्गावर त्याच्या सुंदर अश्या मनमोहक रूपावर निसर्गाने दिले आपल्याला आरोग्याचे दाण पशु, पक्षी, झाडे, मनुष्य गाई त्याचे गुणगान हेच सार आहे आपल्या मनात म्हणून तर आपण आहोत निसर्गाच्या सानिध्यात असं आमच्या कोकणातील निसर्ग आहे भारी आमच्या गावातील निसर्गाची खरच बात न्यारी असं सुंदर स्वच्छ निसर्ग आहे किती छान सर्वांना आहे खरच त्याचा अभिमान 1 ©Monika

#निसर्ग

People who shared love close

More like this

Trending Topic