खिडकीत बसून पावसाची वाट पाहताना हट्ट केल्यावर, इतक | मराठी Poetry

"खिडकीत बसून पावसाची वाट पाहताना हट्ट केल्यावर, इतक्यात ढगांनी गडगडून त्याची शाश्वती दिल्यावर, तुझ्यासोबत झेलायचा असेल एक एक थेंब मला जर, जमेल का तुला यायला, आभाळ भरून आल्यावर ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 खिडकीत बसून पावसाची वाट पाहताना हट्ट केल्यावर,
इतक्यात ढगांनी गडगडून त्याची शाश्वती दिल्यावर,

तुझ्यासोबत झेलायचा असेल एक एक थेंब मला जर,
जमेल का तुला यायला, आभाळ भरून आल्यावर ?

स्वप्नील हुद्दार








.

©Swapnil Huddar

खिडकीत बसून पावसाची वाट पाहताना हट्ट केल्यावर, इतक्यात ढगांनी गडगडून त्याची शाश्वती दिल्यावर, तुझ्यासोबत झेलायचा असेल एक एक थेंब मला जर, जमेल का तुला यायला, आभाळ भरून आल्यावर ? स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#CloudyNight

People who shared love close

More like this

Trending Topic