White माहित नाही मज..
शब्दवेडा किशोर
माहित नाही मजला काहीच
की काय माझं उद्याचं स्वरूप असेल
जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की
माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल ||१||
शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की
आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला
त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल ||२||
©शब्दवेडा किशोर
#आयुष्याच्या_वाटेवर