White तू रिमझिम धार पावसाची अन मी चातक वेडा ग.. | मराठी कविता

"White तू रिमझिम धार पावसाची अन मी चातक वेडा ग....... तू रंगबिरंगी सजलेली लेखणी अन मी कागद कोरा ग..... तू लुकलुकणारा शुक्राचा तारा अन मी दिशाभूल भन्नाट वारा ग..... तू उत्तर माझ्या प्रश्नांची अन मी प्रश्न पसारा ग...... तू लवचिक गार हिरवळ रानाची अन मी सुखी वाळवंटा ची रेत ग...... तू प्रेम देवाऱ्यातील दैव माझा अन मी तुझा भक्त भोळा ग..... ©Sudha Betageri"

 White 
तू रिमझिम धार पावसाची 
 अन मी चातक वेडा ग.......
तू रंगबिरंगी सजलेली लेखणी 
 अन मी कागद कोरा ग.....
तू लुकलुकणारा शुक्राचा तारा
अन मी दिशाभूल भन्नाट वारा ग.....
तू उत्तर  माझ्या प्रश्नांची 
अन मी प्रश्न पसारा ग......
तू लवचिक गार हिरवळ रानाची 
अन  मी सुखी वाळवंटा ची रेत ग......
तू प्रेम देवाऱ्यातील दैव माझा 
अन मी तुझा भक्त भोळा ग.....

©Sudha  Betageri

White तू रिमझिम धार पावसाची अन मी चातक वेडा ग....... तू रंगबिरंगी सजलेली लेखणी अन मी कागद कोरा ग..... तू लुकलुकणारा शुक्राचा तारा अन मी दिशाभूल भन्नाट वारा ग..... तू उत्तर माझ्या प्रश्नांची अन मी प्रश्न पसारा ग...... तू लवचिक गार हिरवळ रानाची अन मी सुखी वाळवंटा ची रेत ग...... तू प्रेम देवाऱ्यातील दैव माझा अन मी तुझा भक्त भोळा ग..... ©Sudha Betageri

#Sudha

People who shared love close

More like this

Trending Topic