रात्र झाली भयाण, तरी डोळा पाणी, सुखात नक्की नांदत नाहीत, इथे राजा राणी... कुणी नाही अडवत इथे, वाहते बांध कुणाचे, जड होते ज्याला त्याला, ज्याची त्याची कहाणी... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #Night Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto