रात्र झाली भयाण, तरी डोळा पाणी, सुखात नक्की नांदत | मराठी Poetry

"रात्र झाली भयाण, तरी डोळा पाणी, सुखात नक्की नांदत नाहीत, इथे राजा राणी... कुणी नाही अडवत इथे, वाहते बांध कुणाचे, जड होते ज्याला त्याला, ज्याची त्याची कहाणी... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 रात्र झाली भयाण, तरी डोळा पाणी,
सुखात नक्की नांदत नाहीत, इथे राजा राणी...

कुणी नाही अडवत इथे, वाहते बांध कुणाचे,
जड होते ज्याला त्याला, ज्याची त्याची कहाणी...

स्वप्नील हुद्दार










.

©Swapnil Huddar

रात्र झाली भयाण, तरी डोळा पाणी, सुखात नक्की नांदत नाहीत, इथे राजा राणी... कुणी नाही अडवत इथे, वाहते बांध कुणाचे, जड होते ज्याला त्याला, ज्याची त्याची कहाणी... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#Night

People who shared love close

More like this

Trending Topic