White तू नेहमी मला म्हणत राहिलीस, रात्र रात्र जाग | मराठी Poetry

"White तू नेहमी मला म्हणत राहिलीस, रात्र रात्र जागू नको, प्रेम, विरह सगळं मान्य, पण असा तरी वागू नको... मी म्हंटलं होतं जेव्हा, जमलं तर अंधार दूर कर, हसून म्हंटली होतीस तू, "माझ्याकडे तेवढं मागू नको..." स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 White 
तू नेहमी मला म्हणत राहिलीस, रात्र रात्र जागू नको,
प्रेम, विरह सगळं मान्य, पण असा तरी वागू नको...

मी म्हंटलं होतं जेव्हा, जमलं तर अंधार दूर कर,
हसून म्हंटली होतीस तू, "माझ्याकडे तेवढं मागू नको..."

स्वप्नील हुद्दार 











.

©Swapnil Huddar

White तू नेहमी मला म्हणत राहिलीस, रात्र रात्र जागू नको, प्रेम, विरह सगळं मान्य, पण असा तरी वागू नको... मी म्हंटलं होतं जेव्हा, जमलं तर अंधार दूर कर, हसून म्हंटली होतीस तू, "माझ्याकडे तेवढं मागू नको..." स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#good_night

People who shared love close

More like this

Trending Topic