विष्णु जी धन्यवाद .... विश्वकर्मा वंशीय सुतार लोहार खाती वंशीय ज्याप्रमाणे लोहार आणि षडयंत्र केलं वीस वर्षांपूर्वी विश्वकर्मा लोहारांनी स्वतःचा प्रचार गाडीलोहार घिसाडी म्हणून केला आणि हळूहळू त्यांनी राजकारणामध्ये ती गोष्ट बिंबवली आणि आज ते स्वतःला घिसाडी लोहार म्हणून मिळवतात आणि जे मूळ ज्या समाजाचे आहेत त्यांचा पण भ्रम अजून पूर्ण झाला नाही किंवा त्यांना कळला नाही की नक्की आपण काय लावून काय असावं रजपूत लोहार शब्दाचा अर्थच हा आहे की राजपुताना मधील भटकंती करणारा गाडीलोहार समाज .... पण ही साधारण गोष्ट आपल्या अभ्यासू पिसासू लोकांना कळली नाही.... अनेक योजना विश्वकर्मा नावाने शासनाकडून अनुदान निधीत मान्य करून घेतल्या आहेत.