White मी मेल्यावरंच लोकं जाणतील मला माझं अस्तित्व | मराठी कविता

"White मी मेल्यावरंच लोकं जाणतील मला माझं अस्तित्व मिटल्यावरच लोकं मानतील मला जे आज माझ्या रस्त्यात काटेरी रक्तचंदन पसरवतात शेवटी तेच चंदनफुलं वाहतील मला शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर"

 White मी मेल्यावरंच लोकं
जाणतील मला
माझं अस्तित्व मिटल्यावरच लोकं
मानतील मला
जे आज माझ्या रस्त्यात
काटेरी रक्तचंदन पसरवतात 
शेवटी तेच चंदनफुलं
वाहतील मला
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर

White मी मेल्यावरंच लोकं जाणतील मला माझं अस्तित्व मिटल्यावरच लोकं मानतील मला जे आज माझ्या रस्त्यात काटेरी रक्तचंदन पसरवतात शेवटी तेच चंदनफुलं वाहतील मला शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर

#आयुष्याच्या_वाटेवर

People who shared love close

More like this

Trending Topic