White आजही देवाकडे तिलाचं मागितलं..❤️ विघ्नहर्त्य | मराठी प्रेम आणि प्

"White आजही देवाकडे तिलाचं मागितलं..❤️ विघ्नहर्त्याचा त्या मंदिरात काकड आरतीच्या घंटेचा  घनानाद  झाला, त्या मंगलमय वातावरनात डोळे मिटून तिचाच चेहरा डोळ्यसमोर आणला. शाहरुन आले अंग रोम रोम मध्ये तीच अस्तितव जाणवलं, डोळे मिटून हात जोडून त्या विघ्नहर्त्याकडे आजही तिलाच मागितलं.... ❤️ मनात खूप सारे भाव घेऊन हात जोडून फक्त उभा होतो, तिचं सुख, तिच्या चेहऱ्यावरच हास्य तिच्या डोळ्यातील स्वप्न मागत होतो. सुखी ठेव बाप्पा तिला जिचं प्रेम मी जीवापाड जपलं. डोळे मिटून हात जोडून त्या विघ्नहर्त्याकडे आजही तिलाचं मागितलं.... ❤️ प्रार्थनेत आज फक्त ती होती ओठातून शब्द डोळ्यातून अश्रू ओरघळत होते, तिच्यासाठी सोसलेले आणवानी पायाचे चटके तिच्या सुखापुढे थंडगार झाले होते. नेहमीसारखी सुख शांती नकोय फक्त तिचं समाधान मनातून अलगद मागितलं, काही खास काही वेगळं नसून आजही देवाकडे फक्त तिलाच मागितलं...!❤️ पाण्यावल्या डोळ्यासमोर बापाची मूर्ती मनात तिच्या सुखाचं पटण करत होतो, माझ्यासाठी काहीच नकोय मला तिच्याचं सुखात मी माझं सुख मानतो. जीवनात खूप यशस्वी कर देवा तिला तिच्या आनंदात मला सर्व काही मिळालं, गुडघ्यावर बसून, डोळे मिटून, नतमस्तक होऊन आजही देवाकडे फक्त तिलाच मागितलं. नकळतच मी देवाकडे आज मलाचं मागितलं..... ❤️ ©Varpe Pandhari"

 White आजही देवाकडे तिलाचं मागितलं..❤️

विघ्नहर्त्याचा त्या मंदिरात काकड आरतीच्या
घंटेचा  घनानाद  झाला,
त्या मंगलमय वातावरनात 
डोळे मिटून तिचाच चेहरा डोळ्यसमोर आणला.
शाहरुन आले अंग 
रोम रोम मध्ये तीच अस्तितव जाणवलं,
डोळे मिटून हात जोडून त्या विघ्नहर्त्याकडे 
आजही तिलाच मागितलं.... ❤️

मनात खूप सारे भाव घेऊन 
हात जोडून फक्त उभा होतो,
तिचं सुख, तिच्या चेहऱ्यावरच हास्य 
तिच्या डोळ्यातील स्वप्न मागत होतो.
सुखी ठेव बाप्पा तिला 
जिचं प्रेम मी जीवापाड जपलं.
डोळे मिटून हात जोडून त्या विघ्नहर्त्याकडे 
आजही तिलाचं मागितलं.... ❤️

प्रार्थनेत आज फक्त ती होती 
ओठातून शब्द डोळ्यातून अश्रू ओरघळत होते,
तिच्यासाठी सोसलेले आणवानी पायाचे चटके 
तिच्या सुखापुढे थंडगार झाले होते.
नेहमीसारखी सुख शांती नकोय फक्त 
तिचं समाधान मनातून अलगद मागितलं,
काही खास काही वेगळं नसून 
आजही देवाकडे फक्त तिलाच मागितलं...!❤️

पाण्यावल्या डोळ्यासमोर बापाची मूर्ती 
मनात तिच्या सुखाचं पटण करत होतो,
माझ्यासाठी काहीच नकोय मला 
तिच्याचं सुखात मी माझं सुख मानतो.
जीवनात खूप यशस्वी कर देवा तिला 
तिच्या आनंदात मला सर्व काही मिळालं,
गुडघ्यावर बसून, डोळे मिटून, नतमस्तक होऊन 
आजही देवाकडे फक्त तिलाच मागितलं.
नकळतच मी देवाकडे आज मलाचं मागितलं..... ❤️

©Varpe Pandhari

White आजही देवाकडे तिलाचं मागितलं..❤️ विघ्नहर्त्याचा त्या मंदिरात काकड आरतीच्या घंटेचा  घनानाद  झाला, त्या मंगलमय वातावरनात डोळे मिटून तिचाच चेहरा डोळ्यसमोर आणला. शाहरुन आले अंग रोम रोम मध्ये तीच अस्तितव जाणवलं, डोळे मिटून हात जोडून त्या विघ्नहर्त्याकडे आजही तिलाच मागितलं.... ❤️ मनात खूप सारे भाव घेऊन हात जोडून फक्त उभा होतो, तिचं सुख, तिच्या चेहऱ्यावरच हास्य तिच्या डोळ्यातील स्वप्न मागत होतो. सुखी ठेव बाप्पा तिला जिचं प्रेम मी जीवापाड जपलं. डोळे मिटून हात जोडून त्या विघ्नहर्त्याकडे आजही तिलाचं मागितलं.... ❤️ प्रार्थनेत आज फक्त ती होती ओठातून शब्द डोळ्यातून अश्रू ओरघळत होते, तिच्यासाठी सोसलेले आणवानी पायाचे चटके तिच्या सुखापुढे थंडगार झाले होते. नेहमीसारखी सुख शांती नकोय फक्त तिचं समाधान मनातून अलगद मागितलं, काही खास काही वेगळं नसून आजही देवाकडे फक्त तिलाच मागितलं...!❤️ पाण्यावल्या डोळ्यासमोर बापाची मूर्ती मनात तिच्या सुखाचं पटण करत होतो, माझ्यासाठी काहीच नकोय मला तिच्याचं सुखात मी माझं सुख मानतो. जीवनात खूप यशस्वी कर देवा तिला तिच्या आनंदात मला सर्व काही मिळालं, गुडघ्यावर बसून, डोळे मिटून, नतमस्तक होऊन आजही देवाकडे फक्त तिलाच मागितलं. नकळतच मी देवाकडे आज मलाचं मागितलं..... ❤️ ©Varpe Pandhari

#Ganesh_chaturthi

People who shared love close

More like this

Trending Topic