आज अचानक तुझी आठवण जागू लागली मुद्दल बाकी ठेवून व् | मराठी Video

"आज अचानक तुझी आठवण जागू लागली मुद्दल बाकी ठेवून व्याजच मागू लागली तुझ्या कर्जात पुरता मी बुडून गेलो तरी तुला मिळवण्याची खटपट सुरू राहिली ©Ashvini Patil "

आज अचानक तुझी आठवण जागू लागली मुद्दल बाकी ठेवून व्याजच मागू लागली तुझ्या कर्जात पुरता मी बुडून गेलो तरी तुला मिळवण्याची खटपट सुरू राहिली ©Ashvini Patil

#alone

People who shared love close

More like this

Trending Topic