White चारोळी.... वाट दिसेल तुलाही खचून तू जाऊ नक | मराठी कविता

"White चारोळी.... वाट दिसेल तुलाही खचून तू जाऊ नकोस विश्वास ठेव विधात्यावर प्रयत्न मात्र करायचा कधी सोडू नकोस ©Mayuri Bhosale"

 White  चारोळी....
वाट दिसेल तुलाही 
खचून तू जाऊ नकोस 
विश्वास ठेव विधात्यावर 
प्रयत्न मात्र करायचा कधी सोडू नकोस

©Mayuri Bhosale

White चारोळी.... वाट दिसेल तुलाही खचून तू जाऊ नकोस विश्वास ठेव विधात्यावर प्रयत्न मात्र करायचा कधी सोडू नकोस ©Mayuri Bhosale

चारोळी मराठी कविता संग्रह

People who shared love close

More like this

Trending Topic