White इथे ना सीतेला रामाचा वनवास आवडतो
ना राधेला कृष्णाचा काळा रंग
हे तर कलयुग आहे मित्रांनो
रिमिक्स चा युग आलाय,कसं आवडेल अभंग...
14 वर्ष काय 14 दिवस सहन करणं अशक्य
म्हणून किती संसार झाले भंग
राधा-कृष्ण काय अनं राम-सीता काय?
मोहापायी हल्ली सगळी दुनिया झाली बेढंग...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
#Dosti love status