आज चाॅकलेट डे च्या निमित्ताने....
तू...
Dark Chocolate सारखं व्यापून टाकलेस माझ्या आयुष्याला,
आणि माझ्यातील तुझ्या अस्तित्वाला आणखीनच dark केलेस...
तू...
त्या Silk Chocolate सारखा आहेस माझ्या आयुष्यात,
अगदी melt झालास, वेगळे नाहीच
जणू आपण....
तू...
त्या kit kat सारखा, अगदी crunchy...crispy स्वभावाने,
आत अधिकाधिक गोडवा भरलेला....
तू...
Fruit n Nut सारखा, माझ्या आयुष्यात ...
अधेमधे खूपसे आनंदी क्षण गवसल्यासारखा...
Happy Chocolate Day
Swapnali...!!
©Swapnali Gurabe Dhonukshe
#Happychocolateday