खुप वाटतं तुला एकदा पाहावं जवळ नाहीये घेता आले तर | मराठी Poetry

"खुप वाटतं तुला एकदा पाहावं जवळ नाहीये घेता आले तरी डोळ्यांनी तरी न्याहाळावं झालेत रे खुप दिवस तुझ्या मिठीत येऊन पाहीन दुरुनू च पण वाटेल मनाला छान अलगद डोळ्यात तुला सामावून घेऊन ©awanti"

 खुप वाटतं तुला एकदा पाहावं 
जवळ नाहीये घेता आले तरी डोळ्यांनी तरी न्याहाळावं 
झालेत रे खुप दिवस तुझ्या मिठीत येऊन  
पाहीन दुरुनू च  पण 
वाटेल मनाला छान अलगद डोळ्यात तुला सामावून घेऊन

©awanti

खुप वाटतं तुला एकदा पाहावं जवळ नाहीये घेता आले तरी डोळ्यांनी तरी न्याहाळावं झालेत रे खुप दिवस तुझ्या मिठीत येऊन पाहीन दुरुनू च पण वाटेल मनाला छान अलगद डोळ्यात तुला सामावून घेऊन ©awanti

People who shared love close

More like this

Trending Topic