White नको हे फूल
नको ती शाल
नको तो हार मला
नको तो सत्कार मला..
सोन्यारूपी मित्र लाभले
यातच सारे मिळे मला
कायम मिळू द्या प्रेम जिव्हाळा
यातच सारे सौख्य मला..
असेन मी अबोल जरी
कर्तव्याची जान मला
मिळाली जिवन घडवण्याची संधी
यातच सुख मिळाले मजला...
©Sarthak Vidya
#GoodMorning