कुठे विसरलोय तुला, आठवण आज ही चिरंतर आहे, मनात कायमचे लपवून, खोडले आपल्यातले अंतर आहे... दिले होते वचन, आयुष्यभर साथ निभावण्याचे, तेव्हा तू होतीस साऱ्यांच्या आधी, आज साऱ्यांनंतर आहे... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar #alone Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto