एकमेकांच्या हातानी
एकमेकांस भरवतील..
काही काही महाभाग
नकळत पने रडवतील..
स्वयंपाक करताना सारे
मोबाईल घेऊन बसायचे..
चल दादा _चाल भाऊ
गोड बोललं की उठायचे ..
जेवण बनल्यावर सारे
समोर एकत्र दिसायचे..
जेवनानंतर भांडी घासायला
सारेच गायब व्हायचे..
रूम भाडे भरताना
एकेक कारण सांगायचे...
कसेही असले तरी
एकमेकांना सांभाळायाचे..
©गोरक्ष अशोक उंबरकर
रूम मेट स भाग ४