वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं | English Poetry

"वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं , अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं।।। नको ओझे हे नात्यांचे अन नको ते अपेक्षांचे डोंगर या माणसांच्या गर्दीत नात्यांना काडीची उरली नाही रे देवा किंमत।।। कोणास ओळखावं कोणाच नाही कळेना मझं काही, मुखवट्यांच्या मागचे हे खरे चेहरे देवा सांग कळतात का तुझ तरी ।।। या धावत्या जगात सगळेच उभे आपापल्या शर्यतीत कधी जिंकण्याची, कधी नात्यांची तर कधी विश्वासाची शर्यत ती जसं मांडून ठेवलाय रे देवा खेळ सारा प्रेमाचा नात्यांचा आणि त्या भावनां चा ही।।। म्हणून् वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं , अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं त्याच्या सोबत ही जगून पहावं।।। ✍🏻:Pranal Indrajeet Dalvi. ©Pranali S Indrajeet.73"

 वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं ,
अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं।।।

नको ओझे हे नात्यांचे अन नको ते अपेक्षांचे डोंगर या माणसांच्या गर्दीत नात्यांना काडीची  उरली नाही रे देवा किंमत।।।

कोणास ओळखावं कोणाच नाही कळेना मझं काही, मुखवट्यांच्या मागचे हे खरे
 चेहरे देवा सांग कळतात का तुझ तरी ।।।

या धावत्या जगात सगळेच उभे आपापल्या शर्यतीत कधी जिंकण्याची, कधी नात्यांची तर कधी विश्वासाची शर्यत ती

जसं मांडून ठेवलाय रे देवा खेळ सारा प्रेमाचा नात्यांचा आणि त्या भावनां चा ही।।।

म्हणून्

वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं ,
अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं
त्याच्या सोबत ही जगून पहावं।।।

✍🏻:Pranal Indrajeet Dalvi.

©Pranali S Indrajeet.73

वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं , अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं।।। नको ओझे हे नात्यांचे अन नको ते अपेक्षांचे डोंगर या माणसांच्या गर्दीत नात्यांना काडीची उरली नाही रे देवा किंमत।।। कोणास ओळखावं कोणाच नाही कळेना मझं काही, मुखवट्यांच्या मागचे हे खरे चेहरे देवा सांग कळतात का तुझ तरी ।।। या धावत्या जगात सगळेच उभे आपापल्या शर्यतीत कधी जिंकण्याची, कधी नात्यांची तर कधी विश्वासाची शर्यत ती जसं मांडून ठेवलाय रे देवा खेळ सारा प्रेमाचा नात्यांचा आणि त्या भावनां चा ही।।। म्हणून् वाटे मझं कधी झुळूक होऊन जगावं वाऱ्यासंगे वाहत जावं , अनवाणी बेफिकीर होऊन हे सुंदर जग त्याच्या सोबत ही जगून पहावं त्याच्या सोबत ही जगून पहावं।।। ✍🏻:Pranal Indrajeet Dalvi. ©Pranali S Indrajeet.73

marathi poem
#Joker Kapil Nayyar vandna mishra Anshu writer Sakshi Dhingra सत्य

People who shared love close

More like this

Trending Topic