White स्वप्नांना कुठे झोप असते , त्यांना तर सतत का | मराठी Shayari Vid

"White स्वप्नांना कुठे झोप असते , त्यांना तर सतत काळजी असते. बापाच्या स्वाभिमानाची, मायेच्या ममतेची, भावाच्या कष्टाची, त्या चिमुकल्यांच्या, डोळ्यात न मावणाऱ्या आनंदाची. स्वप्नांना कुठे झोप असते, त्यांना तर सतत काळजी असते. ©RK Raj Chaure "

White स्वप्नांना कुठे झोप असते , त्यांना तर सतत काळजी असते. बापाच्या स्वाभिमानाची, मायेच्या ममतेची, भावाच्या कष्टाची, त्या चिमुकल्यांच्या, डोळ्यात न मावणाऱ्या आनंदाची. स्वप्नांना कुठे झोप असते, त्यांना तर सतत काळजी असते. ©RK Raj Chaure

#Sad_shayri

People who shared love close

More like this

Trending Topic