मन कोमल जणू सुमन जसे,
हृदयी करुणा नित्य सजे,
मन जिंकून घेई,
ते तुझे स्मित हास्ये.....!!!
प्रेम आपुलकी ममता,
जणू शृंगार तुझा,
आदर, सन्मान ,एकता
जणू ध्यास तुझा.....!!!
अमृता सारखी...
अमृता वाणी तुझी ...
परक्यालाही देईल तू....
मायेची गोडी...!!!
घे उंच भरारी गगनी तू...
आशीर्वाद नित्य संग तुझ्या असे...
लाडली तू आम्हा सर्वांची...
तुझ स्वप्नात माझे स्वप्न दिसे...!!!
मिळो तुझ यश, किर्ती, समृद्धी
रहा लाडली तू सदैव सुखी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
अमृता
©Asha...#anu
#HappybirthdayAmruta