अपयशाच्या भितीने खचु नकोस
उठुन पुन्हा सुरूवात कर.
आयुष्य एकच आहे थोड जगुन तर बघं .
येतील खुपसे अपयश वाट्याला
थोडी अजुन मेहनत करून बघं.
होईल थोडा़ उशीर ,उठुन पुन्हा सुरूवात तर कर.
हार मानुन मागे फिरण्यापेक्षा
कठोर परिक्ष्रम करुन बघ.
आहे त्यात अजुन थोड नवीन शोधून बघ.
हरलो मी म्हणण्यापेक्षा
उठुन थोड धावुन बघ .
अपयश तर येतच राहत
थोडी हिम्मत करुन बघ.
एक दिवस तुही रोवशील यशाचा झेंडा
फक्त स्वतः वर विश्वास ठेवून बघ.....
©पी.आर.जवंजाळ
#तु कोशिश तो कर
#notojohindi