ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून | मराठी Poetry

"ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून! उरते फक्त उमेद, खोल वर मनात. पुसत जातायेत आठवणी, पुसत जातो सरलेला काळ. तरीही वर्तमानात, भूतकाळ झलकतोये डोळ्यात...! ©Gayatri Modhave"

 ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव.
सगळ्याच व्यथानंपासून!
उरते फक्त उमेद, 
खोल वर मनात.
 पुसत जातायेत आठवणी,
पुसत जातो सरलेला काळ.
तरीही वर्तमानात,
भूतकाळ झलकतोये डोळ्यात...!

©Gayatri Modhave

ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव. सगळ्याच व्यथानंपासून! उरते फक्त उमेद, खोल वर मनात. पुसत जातायेत आठवणी, पुसत जातो सरलेला काळ. तरीही वर्तमानात, भूतकाळ झलकतोये डोळ्यात...! ©Gayatri Modhave

ऐका क्षणाला थकुन जातो हा जीव.
सगळ्याच व्यथानंपासून!
उरते फक्त उमेद,
खोल वर मनात.
पुसत जातायेत आठवणी,
पुसत जातो सरलेला काळ.
तरीही वर्तमानात,
भूतकाळ झलकतोये डोळ्यात...!

People who shared love close

More like this

Trending Topic