असं म्हणतात, ज्या ठिकाणी अपमान होतो अशा ठिकाणी क्षणभरही राहू नये.. स्त्रीला आयुष्यभर तिथेच रहावं लागतं.. ज्या ठिकाणी ती वारंवार अपमानित होते.. ©Archana Pol विचार Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto